येणाऱ्या निवडणुकीत मी महायुतीचा धर्म पाळणार हा माझा शब्द आहे; उपमुख्यमंत्री अजित पवार

माझी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील व अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी (दि.१९) भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा आयोजित केला होता यावेळी अजित पवार उपस्थितांना अश्वासित करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *