महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ ॲड. राहुल मखरे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद!

ता.इंदापूर मौजे सुगाव येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ॲड. राहुल मखरे गेले होते यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *