
मयुरेश मेटकरी चे इंटरनॅशनल योगा बुक ऑफ रेकॉर्ड ; क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणेंची उपस्थिती
वालचंदनगर ता.इंदापूर : येथील वर्धमान विद्यालयातील सहावी मध्ये शिकत असलेल्या मयुरेश ज्ञानदेव मेटकरी या विद्यार्थ्याने क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय…