
स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी 27 टक्के आरक्षणासह होणारं.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी तसेच नव्या…