इंदापूर : इंदापूर शहरातील दर्गाह मस्जिद चौक येथे, किबला अत्तावला शाह बाबा शॉपिंग सेंटरच्या वरच्या मजल्यावर, इंदापूर शहर टिपू सुलतान यंग सर्कल संचलित फातिमा शेख अभ्यासिकेचा, शुभारंभ शुक्रवारी ( दि. 6 ) रोजी, इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या अध्यक्षतेखाली, दर्गाह मस्जिद अध्यक्ष असदखान जमादार यांच्या हस्ते करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष अरविंद ( तात्या ) कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी होते, यावेळी ऍड आशुतोष भोसले शकीलभाई सय्यद , psi पाडुले , पै बबलू भाई पठाण अजिंक्य जावीर , अय्याज तय्यब शेख यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक म्हणून, अनिस डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटचे, व्यवस्थापक अविनाश निकाळजे उपस्थित होते. अभ्यासिका शुभारंभसाठी दर्गाह मस्जिदचे इमाम, मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी, जकीरभाई काझी,
शकीलभाई सय्यद, अबुलभाई पठाण, हाजी नवाजभाई बागवान, जब्बारभाई मोमीन, विधीज्ञ इनायातअली काझी,आझाद पटेल मामा आरशादभाई सय्यद, आरिफभाई पठाण शकीलभाई बागवान, समभाई सय्यद इब्राहिमबाबा शेख विधीज्ञ आशुतोष भोसले, नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक लियाकत पठाण मुस्लिम चॅरीटेबल ट्रस्टचे मुख्तार मुलाणी, अजिंक्य जावीर, अमजद मोमीन, डॉ रियाज पठाण मोमीन सर ऍड असिफ बागवान हमीदभाई अतार जमीनल भाई मोमीन कदीर बेपारी प्रशांत मामा उंबरे सिकंदरभाई बागवान गणेश पवार शकीलभाई बागवान, नासिर शेख अमजद भाई बागवान उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर शेख, जावीद शिकलकर, झहीर मोमीन, सईद मोमीन,सुलेमान शेख अलीम मणियार मीनाज शेख, वाहिद पठाण, जावेद शेख, सद्दाम सय्यद, सैफ काझी, ऍड अमन जमादार रिझवान मोमीन, जैद सय्यद, जुनेद सय्यद, जुनेद मोमीन, ऍड अरबाज काझी यांनी परिश्रम घेतले.
टिपू सुलतान यंग सर्कल प्रत्येक समाज कार्यात सहभागी असतो टिपू सुलतान यंग सर्कल यांनी 2016 साली टिपू सुलतान यंग सर्कल तर्फे रुग्णवहीका इंदापूर कराणसाठी उपस्थिती केली आहे
इंदापूरचे सुपुत्र, नूतन पोलीस उपनिरीक्षक गोविंद अर्जुन पाडुळे यांचा सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल वतीने करण्यात आला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष बंटी सोनवणे यांनी पुस्तक संच भेट दिला. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविकपर भाषण आशुतोष भोसले यांनी केले तर टिपू सुलतान यंग सर्कलचे अध्यक्ष फिरोजखान पठाण यांनी आभार मानले.