लाईव्ह महान्यूज : संतोष निकम
जाहिरात…
छत्रपती उद्योगसमूहाचे मालक अमोलराजे इंगळे यांचा आज दि. 4डिसेंबर रोजी तरुणांकडून ठिकठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो.
राजाभाऊ इंगळे यांचे छोटे बंधू व छत्रपती उद्योग समूहाचे मालक म्हणून अमोलराजे इंगळे यांची ओळख आहे, गावोगावी तरुणांना हवेहावेसे वाटणारे नेतृत्व असलेल्या अमोलराजे इंगळे यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 मध्ये काटी – वडापुरी गटातील जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. या प्रबळ उमेदवारीमुळे नक्कीच विरोधकांना धास्ती बसणार आहे.