सरडेवाडी येथील आपल्या कामातून नेहमी चर्चेत असलेले श्री. विठ्ठल महाडिक यांचा आज 18 जुलै रोजी वाढदिवस संपन्न होतो.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे श्री.विठ्ठल महाडिक हे आमदार दत्तात्रय भरणे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात कसलेही पदभार नसतानाही अनेक प्रकारचे विकास कामे आमदार भरणे यांच्या माध्यमातून सरडेवाडी साठी आणले आहेत, त्यांच्या याच कामाची चर्चा नेहमी होत असते.
शिवा ग्रुपचे श्री.अतुल शेटे पाटील यांचे अतिशय विश्वासू मित्र म्हणून श्री. विठ्ठल महाडिक यांची ओळख आहे. सामाजिक काम करण्याची नेहमी आवड असणारे तसेच सर्वसामान्य लोकांच्या मदतीचा मदतीचा हात देणारे श्री.विठ्ठल महाडिक नेहमीच चर्चेचा विषय बनले आहेत.