· लोणावळ्याच्या ‘त्या’ घटनेवरून आमदार संतापले, सरकार कुणाचं हे फाट्यावर…  - Live महान्यूज

लोणावळ्याच्या ‘त्या’ घटनेवरून आमदार संतापले, सरकार कुणाचं हे फाट्यावर… 

सत्ताधारी पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके आक्रमक झाले. प्रशासनाने आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नये. आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर तुमची अडचण होईल. सरकार कुणाचे आहे हे गेले फाट्यावर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *