उजनी धरणातील सहापैकी पाच जणांच्या मृतदेह सापडले आहेत.
(एन डी आर एफ) चे जवान घटनास्थळी दाखल आहेत. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचे काम चालू आहे.
दरम्यान गौरव डोंगरे चा मृतदेह अजून सापडला नाही.
कुगाव आणि झरे या गावातील बेपत्ता झालेले सहापैकी पाच प्रवाशांचे मृतदेह 46 तासानंतर पाण्यावर नैसर्गिक रित्या तरंगत वर आले असून एकजण अद्यापही बेपत्ता आहे. दरम्यान मृतदेहा बाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे.