राज्यातून प्रथम क्रमांक पटकावत नॅशनल कुस्ती स्पर्धेत उडी..

भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने 17 वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्य पदक कुस्ती स्पर्धा ( कॅडेट नॅशनल ) 5 ते 7 जुलै रोजी उत्तराखंड येथे आयोजित होत आहेत.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची निवड चाचणी 28 जून रोजी महाळुंगे बालेवाडी स्टेडियम येथे पार पडली… या निवड चाचणीमध्ये 45 किलो वजनी गटामध्ये पै. सौरभ विजय सोनवणे. यांने राज्यातून प्रथम क्रमांक मिळवून उत्तराखंड येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.